आयुष्य की अंक पहिला, दुसरा, तिसरा… #मनातील अडगळ

आयुष्य म्हणजे एक रंगमचच् , यांचा दिग्दर्शक माहीत नाही कोण, पण आपण मात्र त्याच्या निर्देशानुसार वेशभूषा, रंगभूषा करून आयुष्याच्या रंगमंचावर आपली कलाकारी सादर करतो. प्रत्येक दिवशी एक वेगळाच अभिनय करावा लागतो ज्याची संहिता आधी माहीतीच नसते. येणाऱ्या नवीन वळणावर हा जाच कमी होणार म्हणून मोकळा श्वास घ्यावा आणि तेवढ्यातच घंटा वाजते आणि काही कळायच्या आतच पुढल्या अंकाचा खेळ सुरू होतो. श्वास रोखून नवीन अंकात प्रवेश करावा, कधी उसणं, कधी विजयी तर कधी घातकी अवसाण आणून आपला अभिनय सादर करावा. शेवट गोडच होणार म्हणून प्रत्त्येक दुःखाच्या प्रसंगी उसणं कसनूसं हसत पुढच्या अंकासाठी चेहऱ्यावर रंग चढवावा आणि पुढच्या अंकासाठीच्या घंटेची वाट पहावी….

शेवटी त्या नियंत्याला आपल्या श्वासांवर दया यावी आणि म्हणूनच की काय त्यानं आपला श्र्वासच काढून घ्यावा…
आपण खेळ संपला असं म्हणून बघावं तर फक्त आपल्याच पात्राची EXIT झाली आहे… खेळ तसाच चालू आहे तुमची exit आता कोणासाठी तरी दुःख आहे तर कोणासाठी तरी संधी…

सगळीकडे धावपळ उडाली आहे… पुढल्या अंकाची जय्यत तयारी झाली आहे…आपआपला अभिनय सादर करणारेही ही जमलेत… हळूहळू पडदा वर जातोय… नवीन अंक पुन्हा सुरू होतो आहे… आणि तुम्ही खिन्न मनाने EXIT घेतायत… काहीतरी राहून गेलं ही जाणिव होतेय पण आता काहीच उपयोग नाही… तुम्ही आता इतिहास आहात… तुमच्या शिवाय सगळं तसंच चालू आहे… तुम्ही मात्र नेहमीच मिच मुख्य पात्र, मी गेलो की सगळं संपणार म्हणत आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगलात आता तुम्ही एकटे आहात… श्वासही सोबत नाही…


#मनातील अडगळ
लेखक :- अल्केश अहिरे / १३-०४-२०१०

@PlanetAlkeshA

Stolen Dreams

“Hi!”

“I think I don’t need to give my introduction, as I don’t have any now. YES! I lost it that too!

“It’s happened two years back first time when I ignored it and didn’t care about it and moved on to my life. But it happened again…. Somebody has stolen my DREAMS!”

As he finished his sentenced, Yash looked up to a young man, he looked like tired and completely sweating, fast breathing and his eyes were all red and had some hope too!

“What exactly you said?” Yash replied as he thought he miss understood.

“My Dreams! They were stolen two years back and now again it happened today afternoon.” Young man tried to explain.

Yash who is in-charge of small police station now lost his interest and asked constable Kale to throw this idiot young moron out. Yash was already so much tired of today by standing whole day on street for a rally to get manage.

Young man started beg to him for at least listen to him what happened.

Yash understood that this man has some psychological problem and he knew what should be done to this case. As Yash planned to call famous psychology specialist tomorrow morning to help this young man he said,

“OK! Do one thing come tomorrow morning, see if you can get dreams back tonight, if not we will do something tomorrow.”  And Yash stand up and moved towards door to get himself out of the office.

“No sir! This is impossible those dreams were built from many nights for forever life how they can come back within night. I lost everything please! Listen.” He begged but Yash didn’t turn back and went outside.

Young man was still crying as if he lost his love, his life.

माझे चुकलेले गणित

मित्रांनो आज कळल प्रेमात पडायला भावना समजायला education लागत. मला वाटत मी इथेच चुकलो.प्रेमाच्या course मधला बिजगणित आणि भुमिती हा विषय मला कधी कळलाच नाही….की..मी त्याकडे पाहिलेच नाही…..कारण माझ्यासाठी प्रेम म्हणजे आपल्या व्यक्ती बद्द्ल वाटणारी काळजी..आपुलकी….

छे प्रेम अस काहिही नसतं..प्रेमाच गणित फारच वेगळ ….यातले गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी याव्यतिरीक्त अजुन एक व्यवहार असतो…. व्यवहार की व्यापार… छे आम्ही कधि व्यवहारही केला नाही की व्यापार ही नाही..आम्ही फक्त प्रेम केल….तरी सुद्धा जगाच्या बाजारात बद्नाम झालो..म्हणुन जगाच्या पाठिवर illitrate का काय म्हणतात ते असु…..
आमच्या प्रेमच्या गणितात बाकी आमच्याकडेच निघते; कारण आम्ही हिशोब कधी ठेवला नाही.(हाहीआमचाच अडाणीपणा). आमच्यावर आरोप होतो की आम्ही फक्त घेत गेलो, दि काहिच नाही…मग जागवलेल्या त्या धुद रात्री कोणाच्या होत्या? कुणासाठी होत्या? छे असा प्रश्न विचारनच चुकीचे….कारण ती तर फक्त आमचीच भुख…सगळ काही फक्त आमच्यासाठीच होतं…..कदाचीत असही कोणी म्हणू शकेल की आम्ही आमच्या जोडीदाराचा वापर करत होतो…वापर…की आमचाच वापर झाला….पण मला ते कसं कळेल…मी त्या प्रवाहात वाहत गेलो…कीती ते विचारु नका….कारण आम्ही त्याची मोजदाद केली नाही…..
पुढे सगळच बदललं……आयुष्य, ध्येय , वाटचाल…सगळ काही….
मग तुम्ही म्हणाल तुमची जोडदार कुठे गेली?…ती गेलीच नाही कुठे..ती इथेच आहे माझ्या मनात…फक्त शरीराने दुर…. पण तीने मला दुर केलं….कसं? अहो कसं काय म्हणता? प्रेमातला दुसरा विषय विसरलात?…. अहो भुमिती….या विषयात लहान मोठ्या अंशाचे कोन असतात….. त्रिकोण असतात …..कधि कधि चौकोन असतात….आमच्या आयुष्यात कोणता कोन आला ते विचारु नका…छे हि भुमिती फारच अवघड..मला तर काही कळत नाही यातल…पण एक सांगतो; तुमच्या आयुष्याचा कोणताही कोन होऊ देत पण काटकोन त्रिकोण होऊ देउ नका..कारण या भुमितीत पायथागोरस काही कामाचा नाही.
हे गणित आणि भुमिती सोडवणं आम्हाला काही जमलं नाही. म्हणुन आम्ही अडाणी ते illitrate का काय ते….खर तर या प्रेमाच्या प्रवाहात फक्त वाहत गेलो……कधितरी किनारा सापडेल म्हणुन लाटांचे फटके हसत सहन करत गेलो….उगवत्या नारायणाला नमस्कार तर मावळत्या दिवसाला धन्यवाद म्हणत गेलो….रात्रीच्या चंद्राला तीच्या गुजगोष्टी सांगत राहीलो…ती सुखी आहे अस म्हणत मीही हसत राहीलो….आज कळल प्रेमाच्या विषयात मी अडाणीच राहीलो..
हे परमेश्वरा; तिचे आयुष्य सुंदर फुलांनी उमलु देत…..तिच्या वाटेवरती प्राजक्ताचे सडे पडू देत…..तिचे सगळे दुःख मला दे माझे सारे सुख तिला दे…….
हे सखे;
माझे हे आयुष्य तु सोडवलेल्या गणिताला …..तु जोडलेल्या त्या भुमितीला अर्पण …..
तु सुखी रहा मी सुखी आहेच!

प्रेम : संवेदना या भावनाओं की आवश्यकता

आज एकदम से जब प्रेम के बारे मैं बात कर रहे थे तो एहसास हुआ कि आज प्रेम सिर्फ एक संवेदना नहीं बल्कि एक प्रकार से भावनाओं की आवश्यकता बन ति दिखाई दे रही हैं। कुछ साल पहले इसी विषय पर चर्चा करते समय कुछ लोगों का कहना था की यह एक आकर्षण है और इसमें हमेशा धोखा दिया जाता हैं।
प्रेम या प्यार पर कभी भी खुलकर बात नहीं होती। मगर इस विषय पर आधारित अधिकतर आधुनिक हिंदी मराठी धारावाहिक हर घर में हर दिन पूरे परिवार के साथ मिलकर देखी जाती हैं। हमारे इस समाज ने इन धारावाहिक के किरदारों को स्वीकार कर इन्हें अपने घरों में ओर दिलों में जगह दी है लेकिन अपने ही परिवार के सदस्य जो प्रेम के इस भवर में फसे हैं उन्हें अपने जीवन से ही बेदखल कर दिया है।

प्रेम के इस चक्रव्यूह फसे युवा पीढ़ी भी कई बार अति संवेदशिल होती दिखाई पड़ती है। ऐसा क्यों हो रहा है? प्रेम अगर एक भावना है तो इसे समझना होगा और स्वीकार करना होगा।

प्रेम का संबध उम्र से करना चाहिए? क्योंकि हमने युवा काल को यह कहते हुए बदनाम किया है कि “सोला बरस की बालि उमरिया” या फिर मराठी में “सोलाव वरिस धोक्याच ग बाईं धोक्याच”।
अपनी जिंदगी के अंत में भी लोगों को किसी अपने की तलाश रहती है। उन्हें भी खुलकर अपने प्यार का इजहार करना होता है लेकिन समाज इसे मान्यता नहीं देता।
कल ही एक दोस्त ने कहा “यह उम्र ही ऐसी है कि किसी का सहारा तो चाहिए। कोई तो हो जिससे सारी बातें कर सकें।कोई तो हो जिससे थोड़ी शरारत कर सके।” मुझे लगता हे की उसे उम्र की जगह वक्त कहना चाहिए था। क्योंकि हर किसी के जीवन में ऐसा वक्त आता है कि हम भरी मैफिल मे अकेला महसूस करते है। हमें कोई अपना दर्द समझने वाला व्यक्ति पास चाहिए होता है।
यही बात मुझे दोराहे पर खड़ी कर पूछती है कि क्या प्रेम एक एहसास , संवेदना या फिर जरूरत है भावनाओं को सहलाने की?
इन्हीं प्रश्नों का उत्तर तलाशने की कोशिश कर रहा हूँ मेरी पहली कहानी में ——-
“प्राजक्ता- प्यार का एक अधूरा एहसास”

—- अल्केश अहिरे